Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsसाढे दहा लाखाची घरफोडी, शहर पोलीस स्टेशन च्या हद्धीत चोरांनी ठोकली ताल...

साढे दहा लाखाची घरफोडी, शहर पोलीस स्टेशन च्या हद्धीत चोरांनी ठोकली ताल…

चंद्रपूर -23 डिसेंबर
चंद्रपूर शहरातील दिवसा ढवळ्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून आज दुपारच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरांनी शहरातील गोपाल पुरी प्रभागात घरफोडी केली आहे.जवळपास दहा लक्ष पन्नास हजार रुपयाची नगदी रक्कम चोरट्यानी लांबवली आहे. पोलिसांचे तपास पथक घटना स्थळी पोहचले असून चोरांचा तपास करीत आहे. चोरीच्या घटनेत सध्या वाढ दिसत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणी दिसत आहे. गोपाळपुरीतील राहणारे तुषार तपासे यांच्या घरी ही ऐन दुपारीस घरफोडी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नगदी रुपयाच्या स्वरूपात लाखोची रक्कम चोरी करण्यात चोर यशस्वी झाल्याने सध्या शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी होत असल्याने,सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे?

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!