चंद्रपूर -21 डिसेंबर 2024
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारीबँकेच्या (CDCC)नोकर भरती चा परीक्षेचा पेपर फुटल्याची विश्वसनीय मोठी बातमी येत आहे. चंद्रपूर येथील आंबेडकर कॉलेज येथे घेण्यात आलेल्या या परीक्षेत मोठा घोळ झाल्याच्या चर्चेला उधान आले आहे. या ठिकाणी पोहचलेल्या सर्व परीक्षार्थी नी हा पेपर न सोडवता याची तक्रार केली आहे. या ठिकाणी पूर्वीपासून ही नोकर भरती वादग्रस्त राहली आहे. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या नोकर भरतीत झाल्याचा ही आरोप करण्यात आला आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

