Thursday, August 27, 2026
HomeBreaking Newsगुरु... चा महिन्याला लाखोचा डल्ला?अवैध दारू तस्करीला हिरवा कंदील!

गुरु… चा महिन्याला लाखोचा डल्ला?अवैध दारू तस्करीला हिरवा कंदील!

चंद्रपूर /सावली

10 ऑगस्ट
(सुशांत घाटे)

👉गडचिरोली जिल्ह्यात  दारूचा अवैध पुरवठा करण्यात अव्वल सावली तालुक्या सहीत “व्याहाड” हा सर्वश्रोत हब झालेला असताना पोलीस खात्यातील अवैध दारू तस्करी ला दिलेला हिरवा कंदील सध्या चर्चेचा विषय बनला आहे?
एक नाही तर अनेक अवैध दारू चे विक्रते आणि दारू चे सप्लायर यांचा मुळाशी संबंध सध्या सावली शी राजमुद्रित झाला आहे.
झकास कामाची प्रचिती चर्चीत असताना “गुरु ” चा सध्या मुळमंत्र त्या वरिष्ठ पोलीस खात्याच्या विभागाला वरतून वाकोल्या दाखवत तीस मार खा बनत रेकॉर्ड करीत वावरत आहे?

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात जीवन राज नारायण.. नारायण करत पाहुणचार घेत, स्वतःची चटणी भाकर नाही तर फाईव्ह स्टार हॉटेल ची मेजवानी हा अधिकारी महिन्याकाठी अलिखित दारू तस्करी चा परवाना देत लाखो चा गल्ला सध्या डल्ला मारत “राज” करीत आहे.

👇
केविलवाणा प्रयोग तत्वाचा आधार घेत लाखोचा दरमहा हफ्ता गोळा करणारा एक छत्री राज अधिकारी  दहा लाखाचा पोलीस खात्यातील भ्रष्ट “जळू” ला उपन्यास देत वर्णी लावून गो.. पिपंरी करीत तूर्तास सा…… वली झाला आहे.
सर्वात.. हुजड पण दूर दुरून फुंकून…रणशिंगार फुकणारा हा धाकटा सद्या अर्थक्लेषात स्वतःला हुकूम चा एक्का समजू लागला आहे?

“गुरु” आहे की गुरु घंटाल हे येणारी वेळच ठरवेल पण सध्या अवकाशात तारे चंद्राचा ग्रह म्हणजे “गुरु” देव म्हणून अवैध धंद्याचा मोठा माहेरघर प्रचलित दारू च्या सानिध्यात येऊ लागला आहे!
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून याच सावली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दारू  च्या लाखो संख्यात बकसे पाठवण्यात येत असताना,राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग नाचक्की घेऊन आपली चक्की पिसून राहले आहे?

 

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!