चंद्रपूर -7 july. “त्या खात्याला लागलेली जबरदस्त बोन्ड अळी कीड ”
(सुशांत घाटे )
“तो “तात्या दुय्यम दर्जाचा अधिकारी जिल्ह्यात आला रिडींग रिडींग करीत अनेक अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांचा “माझा “कसा गोंधळ करीत स्वतःचा ताळमेल करीत,महत्वपूर्ण योगदान संबंधित व्यक्तितवास आर्थिक फायद्याच्या अनुषंगाने करीत,
👉त्यांच्या समविचारी बाजू मांडणारा अनपेक्षित ठरलेला सध्या तो किडीक चतुर्भास देणाऱ्या आभासी गुन्हेगारी यंत्रनेतला,चेहरा मोहरा साष्टांग घालत ठरत असल्याचे चंद्रपूर जिल्ह्यात दिसत आहे?
💥ती “त्या”पॉलिसी खात्यातील सर्वाधिक त्या चंद्रपूर च्या “वरिष्ठ “अधिकाऱ्याच्या विश्वासाला लागलेली बोन्ड अळी सध्या “जीबी “डाटा 40एल च्या यंत्रनेतील सपशेल नाकाला तुरा देणारी योजना आहे!
💥कुठे ती कीड… करीत पिकांचा साईरावाईरा करीत,आपली च सत्तेचा या जिल्ह्यात हुदम करीत गैरवापर नावाचा रेशमी धाग्या धाग्याला जोडत रेशम किडा करित अनेक अधिकारी आणि समाजातील त्या अधिकाऱ्याच्या जवळ जाणाऱ्या आणि वावरणाऱ्या यंत्रनेला हेतूपूरस्पर डावलन्याचा कळस करीत युद्धाला प्रारंभ रचत डावपेच आखत होता,
👉कटकारस्थान रचता रचता युद्ध भूमी सुद्धा आता त्रस्त होत,सध्या या “वैकुंठा “पासून नदारद झाली आहे, मात्र “बोन्ड अळी” ची कीड” त्या” खात्याला लागल्याने लवकरच त्या” वरिष्ठ “अधिकाऱ्याने शासकीय फवारणी करणे ही काळाची गरज आहे.
💥गुन्हे घडणे, होने आणि त्यावर आवर घालने हे कायद्याने रक्षक पदाचे पहारेकरी नेहमी तत्पर असतात मात्र या मागे त्याच गुन्ह्यात सहभागी होऊन साथ देणारे हे त्या पेक्षाही घातक असतात,तूर्तास सध्या वेळ ही जरी गेली नसली मात्र भविष्यकाळात कुठलेही “बोन्ड “अळी ने प्रादुर्भाव रचत जिल्ह्यातीलत्या खात्याला नुकसान पोहचवू नये या साठी विशेष योजने ने सरकारी यंत्रनेने फवारणी करणे गरजे चे आहे ‼️
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

