Tuesday, August 25, 2026
HomeBreaking Newsकल्याण शहराचे तहसीलदार दीपक आकडे व लिपिक मनोहर हरड यांना एक लाख...

कल्याण शहराचे तहसीलदार दीपक आकडे व लिपिक मनोहर हरड यांना एक लाख वीस हजाराची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने केले गजाआड.

दिनांक 30 ऑगस्ट ( सुशांत घाटे )
ठाणे जिल्ह्यातील कल्याण चे तहसीलदार दीपक आकडे व लिपिक मनोहर हरड यांना 1 लाख 20 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत पथकाच्या चमूने रंगेहात पकडले. तहसीलदार हे भाजपाच्या आमदारांचे जावई असल्याची चर्चा आहे. संपूर्ण तहसील कार्यालयाला पोलिसांचा गराडा असून सर्व अधिकारी, तलाठी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून व पोबारा केला असून लाच लुचपत विभागाची कारवाई सुरू आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!