Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsशिक्षिका आहे कीं गुंड! जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थ्यांना चोपून काढले? विध्यार्थी दवाखान्यात!

शिक्षिका आहे कीं गुंड! जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थ्यांना चोपून काढले? विध्यार्थी दवाखान्यात!

चंद्रपूर – 28 सप्टेंबर

जिल्हा परिषद शिक्षिका ✨💥उज्वला गंभीरदास पाटील चा कारनामा ‼️

✨✨✨✨✨
👉जिल्हा परिषद अंतर्गत सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे शालेय शिक्षिका ने तब्बल सतरा विध्यार्थीची चांगली  च धुलाई केली.त्या शालेय विध्यार्थ्यांना हॉस्पिटल पर्यंत पोहचवल्याचा लाजिरवाना प्रकार आज जिल्हा परिषद शाळेच्या व्याहाड खुर्द सावली अंतर्गत उघडकीस आला असून या संदर्भात सावली पोलीस स्टेशन ला त्या शिक्षेकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

✨✨✨✨✨
👉उज्वला गंबिंरदास पाटील या 44 वर्षीय गडचिरोली येथे राहणाऱ्या आणि हल्ली हाकेच्या अंतरवार व्याहाड खुर्द ये जा करणाऱ्या शिक्षकीने न पटणाऱ्या केविलवाण्या गोष्टी वरून सदर  आरोपा वरून विध्यार्थी ची यथाच्य गालावार, पाठीवर, पायावर काठीने त्यासोबत केस ओरबाडून मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने त्यांच्या पालकांनी सावली पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची माहिती घेत त्या शिक्षेकेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्या शिक्षिकेला अटक करीत जामीना वरिती सोडल्याची माहिती आली आहे.

👉जिल्हा परिषद मधील शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना या प्रकारची अमानुष मारहाण होताना आता काय भूमिका,जिल्हा परिषद प्रशासन विभाग घेईल या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भरमसाठ पगार घेणारे जिल्हा परिषद विभागाच्या शिक्षक वर्गाची कथा लवकरच डेली  पोस्ट मार्टम फक्त शाळेत कार्य काय?यांचे काय प्रकार हा लवकरच उघडकीस आणणार आहे.

✨अत्यंत लाजिर्वांनी आणि अंगाला शहारे आननारी बाब म्हणजे मुख्याध्यापिका येऊन सुद्धा ही नालायक प्रवृतीची महिला शिक्षक ओरबडून त्या विध्यार्थाना मारहाण करीत तच होती!

सदर शिक्षिकेला निलंबित नाही तर या विभागातूनच पदभार काढत बडतर्फ करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!