चंद्रपूर 7 सप्टेंबर –
म्हाडा कॉलनीतून तलवार जब्त ‼️ LCB ची कारवाई..
💥💥💥
✨अवैध शस्त्र आणि गुन्हेगारी यंत्रणातील प्रणाली वर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कारवाई चे आदेश दिले असताना सलग तिसरी कारवाई करीत म्हाडा कॉलनीत खबऱ्या च्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 29 वर्षीय आनंद अशोक धनराज याच्या राहत्या घरातून तलवार जब्त करीत त्याला कलम 4,25
भां.द वि.अन्वये कारवाई केली आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक सामलवार, किशोर वाकाटे, अमोल सावे, शशांक बदामवार, महिला पोलीस शिपाई अपर्णा यांनी केली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

