Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsपोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, दुसरी यादीत 30 अधिकाऱ्यांच्या बदल्या, शहर चे पोलीस अधिकारी...

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, दुसरी यादीत 30 अधिकाऱ्यांच्या बदल्या, शहर चे पोलीस अधिकारी निलेश वाघमारे रामनगर ला!

चंद्रपूर -1 सप्टेंबर

✨चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची दुसरी सूची काल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी काढली आहे.

दोन दिवसात तब्बल 57 पोलीस अधीकाऱ्यांची यादी मध्ये नावे आहेत.जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले आणि जिल्ह्यातील अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या ठिकाणी करण्यात आल्या आहे.

शहर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांची रामनगर पोलीस ठाण्यात वर्णी लागली आहे.

बघा ही यादी 👇

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!