चंद्रपूर -29ऑगस्ट
सुशांत घाटे
👉चंद्रपूर विधानसभेत जोरदार प्रचाराची धुरा हाती घेत,मनसे च्या इंजिन नी निवणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
✨महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी चंद्रपुरात मनसे च्या उमेदवाराची घोषणा करीत,सर्वात आधी अधिकृत उमेदरवार म्हणून मनदीप रोडे ची घोषणा केली आहे.
✨👉मनसेच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यां मध्ये महाराष्ट्रात आपले स्थान बनवणारा मनदीप रोडे स्वतःच्या कर्तृत्वावर आणि बेधडक आक्रमक,मनसे चा एक तरुण चेहऱ्याला चंद्रपूर विधानसभेत साठी संधी मिळाली आहे.
✨कितीतरी बेरोजगार तरुणांचा आश्रयचा उमेद देऊन त्यांची वर्णी लावून देणारा मनदीप राजकारण्याच्या डावपेचात स्वतःचे नशीब आजमावत विधानसभेच्या चंद्रपूर मतदार संघासाठी प्रचाराचे,माता महाकाली चा आशीर्वाद घेत विधानसभेच्या युद्धभूमीत नारळ फोडले आहे.
✨
चंद्रपूर विधानसभेत अद्याप कुठल्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित झाले नसताना,नुसता तिकीटा साठी आपसी संघर्ष आणि गटबाजी पक्षाअंतर्गत पहायला मिळत आहे.✨मात्र मनदीप नी विधानसभेची निवडणुकी करीता तीन वर्षापासूनच पूर्व तयारी करीत आपले स्थान तैयार केले होते. चंद्रपुरात मनदीप रोडे चा चांगलाच
जनसामान्य नागरिकांशी दांडगा आणि मैत्रीपूर्ण संबंध हा त्याच्या साठी अधीक चा बळ आहे! ✨आमदारिकच्या दाव्यासाठी मनसे च्या शिट्टी ने अनेक, डोहाळे लावून बसलेल्या उमेदवारांची सध्या हवा काढली आहे? व्यक्ती विशेष म्हणून उत्तम कर्तव्य पूर्ण शब्द जोपसानारा मनदीप रोडे शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांना अभिवादन करीत आपली रणनीती आणि नशीब या विधानसभेत आजमावत आहे. येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीत मनसेचे इंजन सुसाट धावणार हे नक्की!
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

