Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsमहाराष्ट्रातील 12 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या!

महाराष्ट्रातील 12 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या!

चंद्रपूर/मुंबई
सुशांत घाटे
(7 ऑगस्ट )
राज्यातील 12 आय.पी. एस.( IPS) अधिकाऱ्यांच्या आज महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याने बदलीचे आदेश काढले आहे.

नांदेड, पुणे, बृहमुंबई,ठाणे या व्यतिरिक्त अनेक ठिकाणच्या पोलीस अधीक्षक आणि डीसीपी रँक च्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.

👇बघा कोणाची कुठे बदली आणि पदस्थापना…👇

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!