चंद्रपूर -30 मे 2025
जय… जय… कारा करत एका राज्य उत्पादन शुल्क विभागातील तत्कालीन दुय्यम अधिकाऱ्याने करोडोची चल अचल संपत्ती लाचखोरी, गैरव्यव्हार आणी अनियमितता करत आपल्या पावर प्रोजेक्ट नी धु.. धु… करीत जमवली!
या दुय्यम निरीक्षकाला माज इतका झाला होता की चार वर्षाच्या अंतरकाळात याने दुय्यम वरून प्रथम भ्रष्टाचाराचे चंद्रपूर चे नाव महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक वर आणले!🛞पण तिळमात्र योजनेच्या कार्यकाळात स्वतःला भ्रष्टाचाराच्या दारूबंदीत आणी दारूबंदी हटल्या नंतर हा अधिकारी सुसाट पटल्या सारखा, पाली सारखा किडे माकोडे खात घोरपड झाला.
🛞इतकेच नव्हे तर श्रापा मधूनही हा अधिकारी यां भ्रस्टाचाराच्या मालिकीतून अद्याप सुटला नाही आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून चार वर्षाचा कार्यकाळ करून हा i-20 अधिकारी यां योजनेत येण्या अगोदर 300₹ रोजी ने एका पोलिसा मागे फिरत होता. अमोल नावाचा पोलीस मित्र हा त्याला सोबत घेऊन सहकार्य करत होता.मात्र त्यां मैत्रीत सुद्धा यां जयकु ने घात करत गोंधळ केल्याने त्याला अमोल नी दूर सारत संबंध तोडून टाकले!
वैटींग परफॉर्म वर असणाऱ्या यां अधिकाऱ्याची चांगलीच पटकथा चर्चीत आली.
आता पाहता पाहता जयकु राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचारा वर ताव मारत 77 कोटींचा असामी होऊन किल्ला ठोकून नागपूर च्या उडत्या विभागावर पदचिन्ह होऊन सात जिल्ह्यातील दारूच्या बॉटल्या, जमा करत मुक्ताफळे खात, अतिरिक्त पोषण आहार अंतर्गत, नागपूर ची क्रिम मलाई, संतुष्ट चासकू रूपाने,त्याला आवर्जून कुल्फीतील लाकडी कांडी त्यां विभागाच्या वरिष्ठ प्रमुख अधिकाऱ्याला उत्तेजना करिता देत आहे.
वरिष्ठ चासकू उडत्या त्यां पथका च्या यां दुय्यम जय जय…. पॉवर कडून लक्ष्मी स्वीकारात, विदर्भाची बॉटली स्वतःच्या यां घशात उतरवत डरकाळी फोडत आहे.🍁ट्रैनिंग मध्ये जुळवला डाव….
हा पॉवर जय आपला इलेक्ट्रिक प्लग जोडण्यात वस्ताद असून पुणे येथे काही वर्षा अगोदर राज्य उत्पादन च्या ट्रैनिंग दरम्यान, चक्क मुंबई च्या एका मनमोहक दुय्यमला आपला काळा चष्मा दाखवत, मी स्मार्ट बॉय करत आपली पटकथा रंगवीत रात्रीचे कारस्तान रचवण्यात मुंबई त यशस्वी झाला. मग काय दर महिन्याला
चंद्रपूर – नागपूर – मुंबई करत लगेच हा जय जय पॉवर दुरांतो एक्सप्रेस नी मालाड च्या दिशेने धावला तोही रॅपिड सारखा….. याची चंद्रपूर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची व्यापता सर्वाधिक मोठी असून हा लवकरच गोत्यात येणार तेही हातात बेड्या ठोकून?
लबाडखोर आणी टाळू वरच्या लोणी खाणाऱ्या यां अधिकाऱ्याच्या बऱ्याच रोचक कहाण्या यां जिल्हाभरात आजपर्यंत गाजल्या आहे.
चष्मीश, टोपिबाज यां अधीकार्याने पैशासाठी कुणालाच सोडले नाही.त्यां महीला दुय्यम निरीक्षकाला निशाणा बनवून याने बरेच अभियान नागपूर ते मुंबई गाजवले आहे. नुकतीच एक प्रॉपर्टी यां जयकु ने सासऱ्या च्या नावाने केली आहे. वणी येते असलेला मोठा प्लॉट आपण गोत्यात न यावे म्हणून चंद्रपूरातील सासऱ्या च्या नावाने उभारून ठेवले आहे.
….. लवकरच मैत्री मध्ये धोका… वाईट नजरेचा… कॅलेंडर! ताडोबा..
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

