“हमारे यहा घडी की सुई, कॅरेक्टर डिसाईड करती है……“
नागपूर /चंद्रपूर –
20 एप्रिल 2025
(सुशांत घाटे )
गटारीच्या कमिशन योजनेतील 25 कोटी चा डल्ला मारणाऱ्या चंद्रपूरातील नगर च्या एका बड्या अधिकाऱ्याने अचानक मुंबई च्या दिशेने प्रवास केला आहे.
चंद्रपूर शहरातील या बड्या अधिकाऱ्याने या वेळेस मुंबई जाताना रोलेक्स घडी चा हॅन्ड टाळला आहे.
दोन्ही नावेतून प्रवास करणाऱ्या या गटारी अधिकाऱ्यांने कोट्यवधीची जंगम मालमत्ता जमवत शहराला 12 महिने ही खोदकामातच व्यस्त ठेवले आहे.
🌟अमेरिकन ट्रॉऊंजर बॅग मध्ये हवाल्यातून आलेली नागपूर च्या इतवारी भागातून तीन कोटीची रक्कम ही या अधिकाऱ्याने आपल्या एका नातेवाईकांच्या माध्यमातून उचलली आहे!
⭐ठाण्यातून आलेली ही रक्कम म्हणजे या गटारी अधिकाऱ्याला न भुकण्याची टाकलेली हड्डी आहे.
या अधिकाऱ्यांची मागील बातमी पत्रात आम्ही चल- अचल संपत्ती चे विवरण दिले होते.
⭐शॉपिंग माल, नागपुरी हॉटेल, फ्लॅट, फार्महाउस, शेती, प्लॉट जवळपास 20 कोटीची उलाढाल या अधिकाऱ्याने तीन वर्षात बेनामी संपत्ती ची केली आहे.
⭐ऐ्याशीबाज या अधिकाऱ्याने शहराची विल्हेवाट लावत आता या ठिकाणाहून बदली करून निघून जाण्यासाठी “मुंबई” प्रस्थान केले आहे.
आतापर्यंत बदली न होण्यासाठी फील्डिंग करणारा गोरा विपी अधिकारी आता बदली होण्यासाठी मंत्रालयात पोहचणार आहे?⭐करोडो रुपयाची बल्लेबाजी करून या अधिकाऱ्याचा मोह चंद्रपुरात काही कमी झाला नव्हता उलट जिलाधिकारी बनू पाहण्याचे स्वप्न बघनाऱ्या पाली नी आतातर शहर च खोदले होते, त्याची इच्छा या पेक्षा मोठे खोदकाम करून जिल्हा विकण्याची योजना होती की काय?
मात्र आता तूर्तास या अधिकाऱ्याने पाय मागे घेत इथून निघून जाने चा निर्णय घेतला असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.
या अधिकाऱ्याचा मित्रवर्य नागपुरी काटोल फार्म हाऊस आणि स्विमिन्ग चे गूढ रहस्य पुढील भागात… “अप्सरा आली ” ऑफिसिअल……..
TO BE CONTINUE…..
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

