चंद्रपूर 1 सप्टेंबर
(सुशांत घाटे )
✨कर्दनकाळ आणि पराभूत व्यक्तीचा मोठा अविभाज्य घटक असतो व्याज आणि जुगाराच्या व्यसनात निडर झालेल्या आत्मविश्वासतला शेवट चा बिमोड स्थान म्हणजे ऑनलाईन जगतात ला सट्टा… त्यात प्रामुख्याने जुळलेला असतो त्याचा आग्रह तो ही शेवट च्या हुकमी बादशाह पर्यंत पण याचा मोह त्याला दारिद्र्य पलीकडे काहीच देत नसतो आणि त्याचा भ्रमनिरास होत असतो.👉असाच एक नाही तर असंख्य कायापालाट चंद्रपूर जिल्ह्यातील क्रिकेट बूकी नी कितीतरी तरुण वर्गा कडून लुटत स्वतःची खिंडाऱी मालमत्ता जमवत पॉलिसी यंत्रणा हातात असल्याचे सांगत व्याजेमुळे सोबत लाखोनी घटके मोजत आयुष्य बरबाद करीत हफ्ते मांडत आपले डाव रचले आहे!
✨तरुण कर्मचाऱी बँकेचे असो, बिजनेस चे असो कीं मोठ्या घरचे नवीन फंटर याला डाव आळत आपला नवीन फंडा निर्माण करणारा राजू कुठलाही माझ्या कडे उपचार असल्याच्या धाक दाखवत चंद्रपूर जिल्ह्यातील या क्रिकेट महाशयातील नावारूपी नसला तरी मोठा जहाळ मासा म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील बूकी शी आपले पायेमुळे जुळवत नवीन वाटचाल करीत आहे. अगदी लहान कुटुंबातील व्यक्तिमत्व आलेला राजू मजे सध्या धडाडीचे कोट्यवधी चे ऋणाबंदन घेऊन आपले व्याजासहित आकडे चे बोल घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रात फुलमाळी म्हणून काम करीत आहे.
👉कधी जटपुरा गेट वर तर कधी गांधी चौक मध्ये स्वतःच्या मोबाईल मधून नाहीतर फंटर च्या मदतीने कोट्य वधीचा डाव आखत फिरत आहे. क्रिकेट जगतात राजू जरी अंधुरीनी खिलाडी असला तरी याचे सर्व जिल्ह्यातील सोबत जबरदस्त नेटवर्क तैयार झाले आहे. पाहता पाहता मोठ्या व्यापाऱ्याच्या दृष्टीने त्याची शेकडो एकर शेती, प्रॉपर्टी, कॅश सध्या मोठ्या प्रमाणात जल्लोषात आगार करीत आहे.
👉मुळीच ज्याची काही वर्षा अगोदर गाडीत पेट्रोल भराची लायकी नसलेला राजू एरव्ही करोड रुपयाचे मोठे डाव साठी सुवर्ण अक्षरात लाखोचा मलिंदा क्रिकेट सट्ट्या मधून स्वतःच्या झोळीत भरत असताना पोलिसांची नजर नाही का?
👉हा मोठा अर्थपूर्ण शब्द सध्या या वेशित टांगलेले तरुण फक्त मुकाट्याने विचारात आहे! मोठ्या प्रमाणात सांगमाफोड करणाऱ्या राजू.. नी..मजे चा चंद्रपुरात बोलबाला झालेला असताना त्याचा हितचिंतक विभागातील कौन? ज्याच्या प्रणाली वर हा इतका फड फड करत आपले डाव रचत आहे….. पुढच्या बातमी पत्रात… लवकरच
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

