मुंबई /चंद्रपूर
(13 ऑगस्ट)
सुशांत घाटे
राज्यातील आय पी एस(IPS )अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आज आदेश काढण्यात आले. त्यात प्रामुख्याने यवतमाळ चे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांची राज्य गुप्त यंत्रणा च्या पोलीस अधीक्षक अमरावती च्या विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी गडचिरोली चे अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता
यांची यवतमाळ पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चॉईस पोस्टिंग आणि अवैध धंद्याला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली होती?
त्याची दखल खुद्द महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मि शुक्लाजी यांनी घेत चांगलाच समाचार घेतला होता हे विशेष! राज्यातील अनेक IPS कॅडर अधिकाऱ्यांच्या ही बदल्या करण्यात आल्या आहे.
बघा बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

यांची यवतमाळ पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चॉईस पोस्टिंग आणि अवैध धंद्याला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली होती?