Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsसुसाट वेगात धावणारी गाडी पुलावरून कोसळताच आगीत भस्म होत एकाचा मृत्यू

सुसाट वेगात धावणारी गाडी पुलावरून कोसळताच आगीत भस्म होत एकाचा मृत्यू

BREAKING NEWS
चंद्रपूर-(8मार्च )नागपूर वरून सुसाट वेगाने भद्रावती च्या दिशेने येणारी मारुती इंगनीस चारचाकी वाहन सकाळी 6:30वाजताच्या सुमारास कोंडा नाल्यात कोसळले. वाहन कोसळताच वाहनाला आग लागली,या आगीत चालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. वाहणाचा ताशी जवळपास 120-130 असल्याचे सांगण्यात येत आहे. अंदाजे 35वयोगटातील पुरुष असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या युवकांची ओळख पटली नसून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!