Thursday, August 27, 2026
HomeBreaking Newsगृह विभाग ( महाराष्ट्र ) ACB च्या पोलीस उप महानिरीक्षक...

गृह विभाग ( महाराष्ट्र ) ACB च्या पोलीस उप महानिरीक्षक पदावर IPS संदीप दिवाण यांची नियुक्ती!

चंद्रपूर -23 जुलै

महाराष्ट्र गृह विभागाने आज भारतीय प्रशासन सेवेतील(IPS) अधिकाऱ्यांची बदलीचे आदेश काढले आहे .
महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे कार्यरत असलेले पोलीस उपमहानिरीक्षक संदीप दिवाण यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB)पोलीस उपमहानिरीक्षक पदावर गृह खात्यानी वर्णी लावली आहे.

IPS संदीप दिवाण यांचा लाचलूचपत प्रतिबंधक विभागात दांडगा अनुभव असून त्यांच्या कार्यकाळात अनेक भ्रस्टाचाऱ्यांना त्यांनी जेरबंद केले आहे. त्यांनी चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक रूपाचा यशस्वी कार्यकाळ सुद्धा केला आहे. ऐन दारूबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी अनेक मोठ्या कारवाई करीत ठसा उमठेवला आहे. नागपूर, चंद्रपूर, नाशिक, पुणे नंतर आता त्यांची थेट मुंबई च्या ACB ला बदली झाली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!