Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsट्रक आणि बस मध्ये भिडंत.... चीचपल्ली जवळमोठा अपघात

ट्रक आणि बस मध्ये भिडंत…. चीचपल्ली जवळमोठा अपघात

चंद्रपूर 7 मे- गडचिरोली -चंद्रपूर महामार्ग वर चिचपल्ली जवळ ट्रक आणि एस टी बस मध्ये अपघात झाल्याचे वृत्त आहे. ्यासोबतच ट्रक च्या मागून येणाऱ्या ट्रकने सुद्धा जोरदार टक्कर दिल्याची माहिती आहे. बस मधील प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे…….

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!