राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रवींद्रकुमार सिंघल यांना नागपूर शहर पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवे आयुक्त येताच नागपूर पोलीसात बदल्या करण्यात आल्या आहेत.
cd1d7e69-29fb-4e0c-8cce-8a6945dd2ea2

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.





