Saturday, June 6, 2026
HomeBreaking News​🚨 ब्रेकिंग न्यूज: महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

​🚨 ब्रेकिंग न्यूज: महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

​🚨 ब्रेकिंग न्यूज: महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई/चंद्रपूर -(सुशांत घाटे )राज्य गृह विभागाने आज पोलीस दलात मोठे फेरबदल करत २१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या दुसऱ्या यादीत अनेक जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक बदलण्यात आले असून, महत्त्वाच्या शहरांमधील रिक्त पदे भरण्यात आली आहेत.

 ठळक घडामोडी:

  • आयुष नोपाणी यांची चंद्रपूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती.
  • मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर (अहमदनगर) चे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली.
  • धोंडोपंत स्वामी आता नाशिक ग्रामीणची धुरा सांभाळणार.
  • अजय के. बन्सल यांची सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य पदी नियुक्ती.

📋 पोलीस अधिकाऱ्यांची संपूर्ण बदली यादी:

अ. क्र.

अधिकाऱ्याचे नाव

विद्यमान पद (कुठून)

नवीन पद (कुठे)

अजय के. बन्सल

पोलीस अधीक्षक, जालना

पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, म.रा.

सिंगुरी विशाल आनंद

पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)

पोलीस अधीक्षक, धुळे

बाळासाहेब पाटील

पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)

पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

सोमनाथ घार्गे

पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर

सहायक पोलीस महानिरीक्षक (DGP ऑफिस)

रविंद्रसिंह परदेशी

पोलीस अधीक्षक, परभणी

उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

संदीप घुगे

उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग

पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

श्रवण दत्त

पोलीस अधीक्षक, नंदुरबार

स्टाफ ऑफिसर, अपर पोलीस महासंचालक

मुम्मका सुदर्शन

पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर

धोंडोपंत एस. स्वामी

पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण)

पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)

१०

अनुज मिलिंद तारे

पोलीस अधीक्षक, वाशिम

पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी फोर्स, पुणे

११

अनुराग जैन

पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण

पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

१२

अश्विनी सानप

पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे

पोलीस अधीक्षक, नंदुरबार

१३

तेगबीर सिंह संधू

अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव

पोलीस अधीक्षक, जालना

१४

राजकुमार शिंदे

पोलीस उप आयुक्त, पुणे शहर

पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे

१५

निकेश खाटमोडे

पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ फोर्स

पोलीस अधीक्षक, वाशिम

१६

आयुष नोपाणी

अपर पोलीस अधीक्षक, जालना

पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

१७

पंकज कुमावत

अपर पोलीस अधीक्षक, अमरावती

पोलीस अधीक्षक, परभणी

१८

निकेतन कदम

पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर

पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)

१९

सुरज गुंजाळ

अपर पोलीस अधीक्षक, परभणी

अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव

२०

गजानन राजमाने

पोलीस अधीक्षक, फोर्स वन

पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

२१

दत्ता तोटेवाड

स्टाफ ऑफिसर, ADG (विशेष कृती)

अनुज मिलिंद तारे

पोलीस अधीक्षक, वाशिम

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!